Anganwadi Sewika Course – 2026

अंगणवाडी सेविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू! 🌸

👩‍👧 महिला व बालविकास क्षेत्रात करिअरची उत्तम संधी

अंगणवाडी सेविका म्हणून कार्य करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये व मार्गदर्शन मिळविण्यासाठी विशेष अभ्यासक्रम.

📚 अभ्यासक्रमामध्ये मार्गदर्शन
• बालविकास व बालसंगोपन
• पोषण व आरोग्यविषयक माहिती
• गर्भवती माता व बालकांची काळजी
• पूर्व प्राथमिक शिक्षणाचे महत्त्व
• अंगणवाडीतील दैनंदिन कामकाज
• शासकीय योजना व महिला-बालविकास उपक्रम
• नोंदवही व आवश्यक प्रशासकीय कामकाज
• व्यक्तिमत्त्व विकास व संवाद कौशल्य

कोणासाठी उपयुक्त?
• अंगणवाडी सेविका होण्याची इच्छा असलेल्या महिला
• महिला व बालविकास क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थिनी
• संबंधित क्षेत्रातील ज्ञान व कौशल्य वाढवू इच्छिणाऱ्या महिला

🎓 प्रवेशासाठी आजच संपर्क करा!

📞 प्रवेशासाठी संपर्क:
प्रा . डॉ .सुगंधा घरपणकर – 9423269708, प्रा . डॉ.वैजनाथ सूर्यवंशी – 8369821480

प्राचार्य : डॉ. रवींद्र भनगे

📍 अधिक माहिती व प्रवेश प्रक्रियेसाठी संस्थेशी संपर्क साधावा.

DnyanGroup
ज्ञान • कौशल्य • संधी • प्रगती
www.dnyangroup.com